Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedइनरव्हील क्लब ऑफ भुसावल ब्लोसम-चे पदग्रहण उत्साहात

इनरव्हील क्लब ऑफ भुसावल ब्लोसम-चे पदग्रहण उत्साहात

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- इनरव्हील क्लब ऑफ भुसावल ब्लोसमचे पदग्रहण रोटरी हॉल मध्ये उत्साहात पार पडले. यावेळी माजी अध्यक्षा रितिका हेडा यांनी नूतन अध्यक्षपदाचा पदभार राखी विकास भराडे यांना सोपवला. तर मोहिनी महाजन यांना सेक्रेटरीपदाचा पदभार निलीमा निकम यांनी सोपवला.

पुढील कार्यकारीणी :-

ट्रेझरर म्हणून संजीवनी लाहोटी, आयएसओ खुशबू अग्रवाल,सीसी अमृता बजाज, उपअध्यक्ष सिद्धी तिवारी ह्या आहेत.यावेळी प्रमुख पाहणे म्हणून रजनी अग्रवाल,सीसी अमृता बजाज, उपअध्यक्ष सिद्धी तिवारी, रजनी सावकारे, प्रा.रश्मी शर्मा, रत्नकांता अग्रवाल,शितल भराडे,तुप्ती नागोरी आदी होते. इनरव्हील ब्लोसमच्या चार्टर अध्यक्ष तुप्ती नागोरी,सदस्या श्वेता लढ्ढा, करुणा हेडा, पल्लवी सोनार, शितल राठी, रिया झंवर, शुभांगी विसपुते,निलीमा नेमाडे, ममता ठाकुर, रिया झवर, नेहा लाहोटी, वैशाली चौधरी,प्राची नागला,रुपाली शर्मा,शुभांगी पाटील, शुभांगी विसपुते आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या