Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती कार्यकारिणी जाहीर

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती कार्यकारिणी जाहीर

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील सावता श्री संत सावता माळी पंचमंडळ वरची आळी आणि श्री संत सावतामाळी पंचमंडळ खालची आळी नशिराबाद ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण महर्षी शिक्षण तज्ञ क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती निमित्त नुकतीच बैठक संपन्न झाली त्या बैठकीत महात्मा फुले उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली

 

मेहरा हुसेन आतार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक

मामा जामगाव बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर सलीम आतार साहेब (पत्रकार)

 

नशिराबाद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती कार्यकारणी
अध्यक्षपदी श्री सुनील दगडू महाजन, उपाध्यक्ष श्री प्रवीण बारसु माळी, सचिव श्री.किरण चंद्रकांत माळी, खजिनदार डॉ.श्री.विश्वनाथ हिरालाल महाजन यांची निवळ झालेली असून सभासद म्हणून श्री.तेजस नामदेव माळी, श्री.संदीप रमेश माळी, श्री.मोहन श्रावण माळी, श्री शिवाजी नथू माळी, श्री.अरुण अशोक माळी, श्री.संदीप विष्णू पाटील (आबा), श्री.दिगंबर खेमचंद माळी, श्री.दीपक पंडित माळी, श्री.किरण शांताराम माळी, श्री.अमोल अरुण माळी, श्री.मनोज गोपाळ देशमुख यांची निवळ झालेली आहे, तर यावेळी माळी समाजाचे प्रकाश माळी,शिवा माळी, शुभम माळी ,भूषण माळी, प्रवीण माळी व इतर समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या