Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeजळगावग्रीनसिटी संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

ग्रीनसिटी संस्थेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पर्यावरण दिनानिमित्त ग्रीन जळगाव सिटी या मार्फत 15 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे तसेच आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची सुकन्या डॉ.अमृता यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी सामाजिक वनीकरण उपवन संरक्षक विवेक होशिंग , बी एल वाणी, योगत बुट्वानी वाणी, संतोष क्षीरसागर ,श्रीहरी मराठे, अ.वा.जाधव, लीलाधर कोल्हे,रमेश पहलानी, अशोक भावसार, सुनील सोनवणे, प्रमोद जोशी दिलीप सपकाळे,वामन माळी, आदी उपस्थित होते. गणेश भोईटे यांचे विशेष सहकार्य लाभले.सप्टेंबर अखेर 2500 देशी प्रजातीचे वृक्ष संपूर्ण जळगाव शहरात लागवड करण्याचा मानस विजय वाणी यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या