Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगांव कंजरभाट समाजातर्फे कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनी कार्यक्रम

जळगांव कंजरभाट समाजातर्फे कंजरभाट समाज मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनी कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  ध्वजारोहण जळगांव कंजरभाट समाजाचे जेष्ठ नेते बिरजू नेतलेकर यांच्या हस्ते झाले .याप्रसंगी जेष्ठ सामजिक नेते दीपक माछरेकर, ह.भ.प सनातन महाराज, सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, सूर्यभान अभंगे, कंजरभाट समाजाचे संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे,कार्यध्यक्ष शशिकांत बागडे,उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहूल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे,मोहन गारुंगे, नरेश बागडे,मोहन चव्हाण,मंगल गुमाने,संजय गारुंगे,संदीप गारुंगे विजय बागडे,संतोष इंद्रेकर,प्रदीप नेतलेकर,प्रकाश दहियेकर,संतोष बागडे,सुरज गारुंगे,अविनाश अभंगे, विशाल नेतले,अमित गागडे,उत्तम गुमाने,राकेश गारुंगे,किरण बागडे,कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज गागडे,जयेश माछरे,विवेक नेतलेकर,कमल गागडे, सुदाम बागडे, तेजस नेतले,पंकज नेतले,राज नेतले,अंकुश मलके,बबलू नेतले,हृतिक बागडे,गौरव रायचंदे,विक्की बागडे,जितू नेतले,अंकुश माछरे,अर्जुन माछरे,आशु चव्हाण,परशु बागडे, प्रितेश बागडे,राकेश बाटुंगे, रोहित माछरे, चिंटू बागडे, कंजर भाट समाज महिला मंडळाच्या दीपमाला बाटुंगे,उषाबाई बागडे,चंदनीबाई अभंगे, यशोदा गागडे,नितु गारुंगे,मिली बागडे,गायत्री बागडे,श्रद्धा माछरे,सोना बागडे,रंजिता बागडे, शालू गारुंगे आदी समाजबांधव व समाजाच्या महिलांची उपस्थित होती.सूत्रसंचालन संजय गारुंगे तर आभार विजय अभंगे यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या