जळगावातील शोभायात्रेत विविध आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष.. !
जळगाव/ प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत विविध देखावे सादर करण्यात आले आले, ते आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते.अभूतपूर्व अशी भीमसैनिकांची गर्दी झाली होती..
पाहा व्हिडिओ 👇👇👇