Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedतहसील कार्यालय रावेर येथे घेतला विविध विकास कामांचा आढावा

तहसील कार्यालय रावेर येथे घेतला विविध विकास कामांचा आढावा

रावेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर येथील तहसील कार्यालय कार्यालय येथे खासदार रक्षा खडसे यांनी भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतला. तसेच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान भरपाईबाबत आढावा घेऊन योग्यता सूचना केल्या.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील,मनोज श्रावक, शुभम पाटील,संदीप सावळे, चेतन पाटील, तहसीलदार श्री.कापसे व महसूल अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या