Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावतापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सध्या पाऊस सर्वत्र मोठ्या प्रमाणात कोसळत आहे.अनेक नद्यांना पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तरी हतनुर धरणात येणाऱ्या पाण्याचा साठा टप्प्या टप्प्याने हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सद्य स्थितीत हतनूर धरणाचे 6 दरवाजे 0.50 मी. ने उघडे असून 198.00 घ.मी.प्र.से. एवढा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या