Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedनशिराबादच्या नॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश सोहळा उत्साहात

नशिराबादच्या नॅशनल इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश सोहळा उत्साहात

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील पी.जी.कुमावत प्रतिष्ठान नशिराबाद संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल प्रवेश उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शाम पुंडलिक कुमावत ,सचिव प्रताप पुंडलिक कुमावत, संस्थेचे उपाध्यक्ष व प्राचार्या संगिता शाम कुमावत, सुवर्णा कुमावत, धनश्री लोखंडे, निकीता जाधव, प्रभा इंगळे इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते. स्कूल मध्ये मुलांना प्रसन्न वातावरणासाठी शाळेच्या भिंतीवर वेग वेगळे कार्टूनचे चित्रीकरण करण्यात आली आहे. पहिला दिवस असल्याने बरेचसे पालक मुलांना शाळेत सोडायला आले होते. सर्वांच्या उपस्थितीत पहिला दिवस उत्साहात पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या