Thursday, September 18, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषद अग्निशामक गाडीचा लोकार्पण सोहळा उद्या

नशिराबाद नगरपरिषद अग्निशामक गाडीचा लोकार्पण सोहळा उद्या

नशिराबाद/प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद गावातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ,पत्रकार बांधव आणि गावातील नागरिक बंधू भगिनी यांच्यासाठी समाधानकारक वृत्त आहे. नशिराबाद नगरपरिषद ला जिल्हा वार्षिक योजना निधी महाराष्ट्र शासनाकडून नवीन अग्निशामक गाडी मिळालेली आहे. त्या अग्निशामक गाडीचा लोकार्पण सोहळा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्या दि.१६ जून रोजी बस स्थानक आवारात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे,असे मुख्याधिकारी नगरपरिषद नशिराबाद आणि प्रशासक नगरपरिषद यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या