Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा डमरू वाजवत ' कावड ' यात्रेत सहभाग...!!

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा डमरू वाजवत ‘ कावड ‘ यात्रेत सहभाग…!!

धरणगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धरणगाव शहरातून निघालेल्या कावडयात्रेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील सहभागी झाले होते.’ हर हर महादेव , ‘ भोले बाबा की जय ‘ असा जयघोष करत ही कावड यात्रा मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली होती.यंदा पाऊस कमी झाला असल्याने जय भोलेनाथाने पावसाची मेहरबानी करावी ! असे साकडे मंत्री महोदयांनी घातले.यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि नागरिक ,भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या