Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणबेळी गावामध्ये हिंदूराष्ट्रची सार्वजनिक गुढी उभारण्यात आली

बेळी गावामध्ये हिंदूराष्ट्रची सार्वजनिक गुढी उभारण्यात आली

जळगाव/संपादक चंदन पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:-आज दिनांक २२ मार्च २०२३ रोजी जळगाव तालुक्यातील बेळी गावामध्ये .गाव स्वच्छ करून. रांगोळी काढून हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त हिंदू परंपरेनुसार हिंदुराष्ट्र ची सामूहिक गुढी उभारण्याचा कार्यक्रम घेण्यात आला व सर्व गावकऱ्यांनी गुढीचे पूजन केले… उपस्थित ग्रामस्थांनी गावाच्या आरोग्य ..शांती ..साठी प्रार्थना केली…त्या प्रसंगी बेळी गावातील पो. पाटील .. ग्रा सरपंच . ग्रा. सदस्य .. सर्व हिंदुत्वनिष्ठ…सर्व संघटनाचे पदाधिकारी , सर्व समाजसेवक. सर्व बेळी ग्रामस्थ उपस्थित होते .कार्यक्रमास बेळी गावातील तरुण तरुणींचे विशेष सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या