Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावभाजपतर्फे लांडोरखोरी उद्यान येथे 'टिफिन बैठक'

भाजपतर्फे लांडोरखोरी उद्यान येथे ‘टिफिन बैठक’

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झालेत. यानिमित्त ‘मोदी ९ जनसंपर्क अभियान’ ३० मे ते ३० जून राबविण्यात येत आहे. या अनुषंगाणे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने ‘टिफिन बैठक’ दिनांक २५ जून रोजी, जळगाव शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे कर्नाटकाचे माजी मंत्री आमदार अरविंद लिंबावली, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. याप्रसंगी माजी महापौर सीमा भोळे, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक डॉ.विरन खडके, उज्वला बेंडाळे, अमित देशपांडे, सुशील हसवाणी, रेखाताई कुलकर्णी, राहुल वाघ, नीला चौधरी, भगतसिंग निकम ,अक्षय चौधरी, नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे, जितेंद्र मराठे, मंडल अध्यक्ष विजय वानखेडे, संजय लुल्ला, ललित बडगुजर, जयेश भावसार, दीप्ती चिरमाडे, सुधा काबरा, गणेश सोनवणे, अनिल जोशी, किसन मराठे, मंगेश जुनागडे, प्रियंका ताई सोनी, उषा पाठक, विद्या चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या आगळ्यावेगळ्या टिफिन बैठकीत भोजनाचा आनंद घेत विविध विषयांवर मुक्तपणे चर्चा झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या