Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावभाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अमोल जावळे यांची निवड

भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अमोल जावळे यांची निवड

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतीय जनता पक्षाने तीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. तिन्ही ठिकाणी तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत कधीपासूनच मिळाले होते.अखेर पक्षातर्फे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी महापालिकेच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या