Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedमी श्यामची आई बोलतेय ' हा एकपात्री नाट्य प्रयोग गाजला

मी श्यामची आई बोलतेय ‘ हा एकपात्री नाट्य प्रयोग गाजला

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह’:-  मी श्यामची आई बोलतेय ‘ हा एकपात्री नाट्य प्रयोग नाहटा कॉलेज, भुसावळच्या माझी प्राध्यापिका , आणि मराठी विभाग प्रमुख लेवा गणबोलीच्या लेखिका प्रा.कमल पाटील यांनी पुणे येथे अप्रतिम सादर केला. मराठी साहित्य परिषद, पुणे यांनी आयोजित केलेल्या या प्रयोगास भरपूर प्रतिसाद मिळाला. ‘ मी बहिणाबाई बोलतेय ‘ हा प्रयोग सुद्धा कमल पाटील यांचा खूपच गाजला होता.लेवा गणबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष इतिहासकार ,जेष्ठ साहित्यिक डॉ.नीलकंठ पाटील ,उपाध्यक्ष अरविंद नारखेडे आणि मंडळाचे सचिव कलावंत व कवी तुषार वाघुळदे आणि साहित्य क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या