Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावराज्य इंडियाका स्पर्धेसाठी संघाची निवड

राज्य इंडियाका स्पर्धेसाठी संघाची निवड

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-नांदेड जिल्हा इंडियाका असोसिएशन व महाराष्ट्र इंडियाका असोसिएशनतर्फे २८ ते ३० जुलै दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी संघ जाहीर झाला आहे. निवड चाचणी स्पर्धा अँग्लो उर्दू हायस्कूल येथे घेण्यात आली. १४ वयोगट -मोहम्मद काझी, शहबाज शेख साबीर, मोहम्मद अब्रार शेख,लविद खान, मोत्तेशीम शेख. १७ वयोगट– फैजान शेख, शिकेब सैय्यद, फुरकान खान, हमजा खतरी, उमर शेख. १९ वयोगट– मुजीम काझी, अदनान शेख, उबेद खान,काशीद मिर्झा, अवेज शेख, अरसालान, फरहान शेख, मिर्झा हसान तर संघ व्यवस्थापक म्हणून मिर्झा आसिफ इकबाल तर संघ प्रशिक्षक म्हणून फैजान कलिम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी पंच म्हणून आमिर खान, इम्रान शेख, सहेबाज शेख आदींनी काम पाहिले. निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या