Thursday, November 21, 2024
police dakshta logo
Homeक्राईमलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांची पत्रकार परिषद..

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांची पत्रकार परिषद..

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह.

नाशिक/उदय वायकोळे जिल्हा प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक 29/03/2023 रोजी आरोपी लोकसेवक रणजीत महादेव पाटील, वय-32 वर्ष, पद- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेमणूक-सहकारी संस्था निफाड, अतिरिक्त कार्यभार सिन्नर.(वर्ग 2) व आरोपी प्रदीप अर्जुन वीर नारायण, वय-45 वर्षे, पद- वरिष्ठ लिपिक निफाड, कार्यालय-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड. (वर्ग 3) यांना दिनांक 29/03/2023 रोजी 20 लाख रूपयाची लाच स्विकारतांना पकडण्यात आलेले असून,झालेल्या कारवाईच्या अनुशंगाने मा.पोलीस अधिक्षक,शर्मिष्ठा घारगे वालावलकर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी दिनांक 30/03/2023 रोजी दुपारी 01:00 वा.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.यात त्यांनी आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली.सन 2023 मध्ये 30/03/2023 पर्यंत 44 यशस्वी सापळे करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मॅडम यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या