रावेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर समता फाउंडेशनतर्फे लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा लोहारे येथे आमदार शिरीष चौधरी यांचे प्रयत्नातून संगणक कक्ष आज सुरू करण्यात आला. या कक्षाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अशोक झांबरे यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापक सुधाकर झोपे ,समता फाउंडेशनचे विशाल सर, डी.डी. टी.लॅब च्या तडवी मॅडम, भिरूड मॅडम तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर सहकारी हजर होते.आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी या संगणकांचा उपयोग होणार आहे.या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
लोहारे येथील आश्रमशाळेत संगणक कक्ष कार्यान्वित
RELATED ARTICLES