जळगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- वरद प्रतिष्ठान, सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट, अश्विनी महिला मंडळ व प्रेम नगर मित्र आणि महिला मंडळ आयोजित नवरात्री उत्सव 2023 दांडिया व गरबा रास स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
ऑक्टोंबर 2023 ते 24 ऑक्टोंबर 2023 सलग नऊ दिवस वरद प्रतिष्ठान नवरात्री उत्सव उत्साहात पार पडला. यामध्ये विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीस (इलेक्ट्रिक बाइक, मोबाईल, गोल्ड रिंग, प्युरिफायर, या सोबत अनेक बक्षिस होते) दांडिया क्वीन= श्रावणी वाघ, दांडिया किंग पवन पुरस्कार यांना देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पाटील आणि सर्व टीमने परिश्रम घेतले.