Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावसत्यशोधकी साहित्य परिषद आयोजित साळवे यांच्या "मनाच्या व्यथा" कविता संग्रह प्रकाशन सोहळा

सत्यशोधकी साहित्य परिषद आयोजित साळवे यांच्या “मनाच्या व्यथा” कविता संग्रह प्रकाशन सोहळा

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सत्यशोधकी साहित्य परिषद, जिल्हा शाखा जळगांव आयोजित कवयित्री पुष्पा साळवे लिखित “मनाच्या व्यथा” या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते अल्पवचन भवन येथे झाला. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मुकुंद भाऊ सपकाळे, जयसिंग वाघ, युवराज माळी, नरेश चौधरी,सुरेश सोनवणे, मयूर कापसे, विजय पाटील,अतुल बारी, बापू साळवे, आदी मान्यवर बंधू भगिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या