Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावसुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जय दुर्गा प्राथमिक व माध्यमिक ,कै कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सन 2022-23 च्या सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (अनुसूचित जमातीसाठी) या योजनेंतर्गत पात्र प्राथमिक विभागाचे आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महापौर जयश्री महाजन व शिक्षिका ज्योती इंगळे , मुख्याध्यापक सागर कोल्हे,दीपक तळेले तसेच पालक प्रतिनधी दशरथ मोरे, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमहेश बच्छाव सर यांनी प्रस्ताविक महेंद्र पाटील व यांनी तर आभार शरद पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद, पालक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या