Saturday, September 7, 2024
police dakshta logo
Homeनोकरी१२ वी पास तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी

१२ वी पास तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि.अंतर्गत भरती…!

पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- देशात बेरोजगारी वाढत असून शासकीय सेवेत देखील भरती होत नाही.पण आता तरूण व तरुणी यांना एक गोड न्यूज आहे .

नुकतेच AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. तर्फे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संधी आहे

पदाचे नाव: असिस्टंट (सिक्योरिटी)

पगार : पहिले वर्ष – 21,500/-

दुसरे वर्ष – 22,000/-

तिसरे वर्ष – 22,500/-

एकूण रिक्त जागा : 436

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण [SC/ST: 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/EWS/महिला: ₹100/-]

अर्ज करण्याची अंतिम तारीख:
15 नोव्हेंबर 2023

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : www.aaiclas.aero

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या