जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, अण्णासाहेब सागरमल सांखला पतपेढीचे चेअरमन सुभाष सांखला रोहित कन्सल्टंट नंदिनी ट्रेडिंग या सर्वांच्या सौजन्याने शिवसेना जळगाव महानगरच्यावतीने उपमहागर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून 2 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिवसेना जळगाव महानगरच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्ष 2 हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गुलाबराव वाघ उपनेते तथा संपर्कप्रमुख करण पवार लोकनियुक्त नगराध्यक्ष पारोळा सुभाष सांखला, चेअरमन अण्णासाहेब सागर को-ऑपरेटिव्ह कुलभूषण पाटील, जिल्हाप्रमुख शिवसेना शरद तायडे, शिवसेना महानगर प्रमुख जळगाव जयश्रीताई महाजन माजी महापौर, जळगाव नितीन लढा माजी महापौर, श्याम सोनवणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती माजी नगरसेविका ज्योती तायडे, पांडुरंग चौधरी, गायत्री सोनवणे महानगर प्रमुख महिला शिवसेना श्रीमती बाबा ताई सुरेश सुरडकर, भाऊसाहेब सोनवणे उपजिल्हाप्रमुख शिवसेना प्रमोद घुगे, कुसुंबा उपसरपंच अमित जगताप, गिरीश कोल्हे, डॉ.गौरव महाजन बालरोग तज्ञ चेतन अग्रवाल, विनोद बियाणे,सुनील राणे,डॉ. प्रिया चंद्रकांत शिरोडे, मुन्ना मराठे, राजेंद्र पाटील प्रल्हाद पाटील, भैया ठाकूर, शंभू भावसार, नारायण कोळी, शैलेश सुरळकर, विशाल पाटील,पप्पू तायडे, निलेश देशमुख यांना भेटी शरद पाटील आणि सुहास जंगले आबा चौधरी मेघराज चौधरी अशीच चौधरी विकी भावसार हेमंत पाटील चेतन चौधरी राहुल कोळी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी संतोष चौधरी, प्रल्हाद पाटील, गौरव सोनार, मोहित पाटील, प्रकाश चौधरी, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत कोळी, विकी ठाकूर, हितेश वाणी, पंकज भावसार, संदीप भावसार, पवन भावसार,पवन शिंपी, योगेश पाटील, राज चौधरी, प्रेम चौधरी, ईश्वर सोनवणे, गौरव चौधरी, दीपक ठाकूर, मोहित ठाकूर, हेमंत पाटील,अतुल पाटील, निखिल चौधरी, सुमित बारी, सुमित कोळी, जयेश कोल्हे, राकेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी तर प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी केले. आभार उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी मानले.

