Monday, October 20, 2025
police dakshta logo
Homeमहाराष्ट्रभराडी येथे उप-मुख्याध्यापक म्हणून निलीमा दंडे यांची नियुक्ती

भराडी येथे उप-मुख्याध्यापक म्हणून निलीमा दंडे यांची नियुक्ती

सिल्लोड | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भराडी येथे उप-मुख्याध्यापक म्हणून श्रीमती निलीमा दंडे यांची संस्था आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली .प्रशालेच्या वतीने प्राचार्य राजेंद्र कोठावदे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या