Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमआमिष दाखवत १५ वर्षीय मूलीस फूस लावून पळविले

आमिष दाखवत १५ वर्षीय मूलीस फूस लावून पळविले

संपादक चंदन पाटील मो. नं:-9850168164
फैजपूर/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:-फैजपूर शहरात १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीला कोण्या अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार नुकताच उघळकीस आला. तरुणी आपल्या कुटुंबासह वास्तव्य असलेल्या ठिकाणाहून रविवारी रात्री कोण्या अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून एका अल्पवयीन पंधरा वर्षीय तरुणीला पळवून नेले असून, ही घटना तरुणीच्या नातेवाईकांच्या लक्षात आलेवर त्यांनी पोलिस स्टेशनला या बाबत तक्रार दाखल केली, दाखल तक्रारी वरून फैजपूर पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात तरुणीला फुस लाऊन पळविल्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हेकॉ.देवीदास सुरदास हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या