Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमभेटायला ये नाहीतर... म्हणत तरुणीचे फोटो काढून केले व्हायरल...

भेटायला ये नाहीतर… म्हणत तरुणीचे फोटो काढून केले व्हायरल…

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव गेल्या महिनाभरात सायबर क्राईमच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे.अनेकांना भावनिक ब्लॅक मेल करण्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच ” ये तू मला भेटायला आली नाही तर मी आत्महत्या करेल ” अशी ठामपणे धमकी देत बोलावून तिच्यासोबत काढलेले फोटो काढून प्रसिद्ध करणा-याविरुद्ध शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशनला पोस्कोचा आणि इतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार प्रमोद वाघ असे हुडको पिंप्राळा येथील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.या घटनेप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या