Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजय दुर्गा विद्यालयात पर्यावरण दिनी कार्यक्रम

जय दुर्गा विद्यालयात पर्यावरण दिनी कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव मेहरूण परिसरातील जयदुर्गा प्राथमिक,माध्यमिक, व कै.कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे ५ जून रोजी “जागतिक पर्यावरण दिन” साजरा करण्यात आला. याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन आणि जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळाचे सचिव श् ललित धांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका ज्योती इंगळे ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सागर कोल्हे व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.पर्यावरण दिनानिमित्त अनेकविध उपक्रम राबविण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या