मुख्य संपादक चंदन पाटील...
जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव संस्कृती प्राथमिक-माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे आज प्रवेशोत्सव साजरा झाला.यावेळी वातावरण उत्साहपूर्ण दिसून आले. महापौर जयश्री महाजन याप्रसंगी उपस्थित होत्या. शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्य( पट्टी, पेन्सिल, रबर, शॉपनर, कलर पेटी,कंपास) मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रसंगी शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेकांनी परिश्रम घेतले.
संस्कृती प्राथमिक-माध्यमिक विद्यालय मेहरुण येथे आज प्रवेशोत्सव साजरा
RELATED ARTICLES