जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी मार्केट जवळील ओपो मोबाईल सर्व्हिस सेंटरच्या दुकानासमोरून एका तरूणाचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १७ जून रोजी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून, हरीष दिलीप खैरनार (वय-३०) रा. शिवाजी नगर, जळगाव हा तरूण पॅथॉलॉजीचे काम करतो. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच २५ व्ही १०७२ ) क्रमांकाची दुचाकी आहे. १४ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास