Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावभादलीच्या महाजन प्राथमिक शाळेत पालखी पूजन

भादलीच्या महाजन प्राथमिक शाळेत पालखी पूजन

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-बहुतांश शाळेत वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली.सौ.मी.रा.महाजन प्राथमिक विद्यामंदिर भादली या शाळेत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी झाली. पालखीचे पूजन प्राथमिक विभागाचे सचिव सुधाकर नारखेडे व पालकांच्या हस्ते करण्यात आले. गावांमध्ये जाहीरपणे दिंडी काढण्यात आली कार्यक्रमात सर्व शिक्षकांचा सक्रिय सहभाग होता.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या