जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आमदार बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव येथील प्रहारसेवक यांनी अनाथाश्रम व वृद्धाश्रम येथे वृक्षारोपण व फळ वाटप केले. या कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मोहन माळी ,निलेश बोरा, हरीश कुमावत ,शहर उपाध्यक्ष जळगाव, सागर गवळी व इतर प्रहार सेवक उपस्थित होते.
आमदार कडू यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळ वाटप
RELATED ARTICLES