Saturday, June 13, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापंतप्रधान मोदी यांना १ ला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार

पंतप्रधान मोदी यांना १ ला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी (ता.1) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, त्यानिमित्त पंतप्रधान मोदी पुण्यात येणार असून त्यांच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गिका सेवांचे उद्घाटन, पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पांचे लोकार्पण, नव्या गृहप्रकल्पांची पायाभरणी यासह विविध प्रकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या