Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावदिग्विजय क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी जनकल्याण कार्यक्रम

दिग्विजय क्रीडा व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी जनकल्याण कार्यक्रम

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगांव शहरातील आनंदीबाई शाळा येथे दिग्विजय क्रीडा आणि शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी जनकल्याण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मान्यवर, उपस्थित विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला.यावेळी महापौर जयश्री महाजन, संपर्कप्रमुख संजय सावंत, आनंदीबाई विद्यालयाच्या अध्यक्षा ऋताजी मेलग, शिवसेना (UBT) महानगरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे, माजी नगरसेवक सुनील माळी, केऱ्हाळकर ,वडोदकर मॕडम, रमेश गुसर, जितू बागरे, शांताबाई वाणी, मुख्याध्यापिका जोगी ,कमलाकर वाणी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या