Tuesday, December 3, 2024
police dakshta logo
Homeदेश-विदेशतेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा महत्त्वाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना अटक

तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा महत्त्वाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना अटक

हैद्राबाद-वृत्तसेवा:-आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि देशातील एक महत्त्वाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे पहाटेच चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आळी आहे. टीडीपीनेच याबाबतची माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीने ही कारवाई केली आहे. नायडू यांच्याविरोधात 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशात खळबळ उडाली आहे. चंद्राबाबू यांच्या अटकेमुळे आंध्रातील राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या