Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआ.डॉ.राहुल आहेर यांच्या निधीतून धोंडगव्हाण येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

आ.डॉ.राहुल आहेर यांच्या निधीतून धोंडगव्हाण येथे विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चांदवड दि. ६ डिसेंबर बुधवार रोजी धोंडगव्हाण येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, भाजप जेष्ठ नेते श्री.बाळासाहेब माळी, शिव-सेना तालुका प्रमुख श्री.विकास भुजाडे, श्री.निवृत्ती नाना घुले, मा.पं.स.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.योगेश ढोमसे, श्री.सुभाष पूरकर, श्री.सागर पगार, श्री.दिगंबर वाघ, श्री.शिवाजीराव बस्ते, श्री.बबनराव पुरकर, श्री.शिवाजीराव कतवारे, सरपंच श्रीमती.संगीता पूरकर, उपसरपंच श्री.सुनील चौरे, माजी सरपंच श्री.विजय पूरकर, श्री.नाना सलादे, श्री.राजाराम तिडके, श्री.अंबादास पुरकर, श्री.अरुण तिडके, श्री.विनायक श्री.तिडके, श्री.रघुनाथ पुरकर, चेअरमन श्री.सुनील पुरकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या