Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

पिंपळद व निमोण ता.चांदवड परिसरातील मंजूर 

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- पिंपळद व निमोण ता.चांदवड परिसरातील मंजूर विविध विकास कामांचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण..

पिंपळद ते वाहेगावसाळ रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे. (२ कोटी ४७ लाख २७ हजार)

पिंपळद येथे गावांतर्गत रस्ता काँक्रेटीकरण करणे. (१० लाख)

पिंपळद येथे गावांतर्गत रस्ता काँक्रेटीकरण करणे. (५ लाख)

पिंपळद येथील कब्रस्थानास संरक्षण भिंत बांधणे. (१० लाख)

पिंपळद हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधकाम करणे. (१० लाख)

पिंपळद वाळकेवाडी अंगणवाडी बांधकाम करणे. (११ लाख २५ हजार)

पिंपळद मुस्लिम वस्ती अंगणवाडी बांधकाम करणे. (११ लाख २५ हजार)

पिंपळद येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे सामाजिक न्याय (२५ लाख)

पिंपळद ते वाहेगाव – काळखोडे-तळेगाव रोही रस्ता दुरुस्ती करणे. (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना)
(६ कोटी ६८ लाख ६३ हजार)

पिंपळद येथे जि. प. शाळा वर्ग खोल्या दुरुस्ती करणे. (९ लाख ९८ हजार)

पिंपळद येथील जि.प. प्राथमिक शाळेस एकूण ३ वर्ग खोली बांधणे. (२८ लाख ८० हजार)

पिंपळद येथील जि.प. प्राथमिक शाळेची दुरुस्ती करणे. (४ लाख ९९ हजार)

वाळकेवाडी नवनाथ मंदिर सभामंडप बांधणे. (१० लाख)

निमोण ते गिडगे वस्ती रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे (२ कोटी २० लाख)

निमोण येथे रस्ता काँक्रीटिकरण करणे. (१० लाख)

निमोण येथे अंगणवाडी क्र. १ बांधकाम करणे. (११ लाख २५ हजार)

निमोण येथे अंगणवाडी क्र. २ बांधकाम करणे. (११ लाख २५ हजार)

निमोण ते कानडगाव रस्ता दुरुस्ती करणे. (२ कोटी ६६ लाख) (३.५५० किमी)

वरील कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे,भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री.शांताराम भवर, शिव-सेना तालुका प्रमुख श्री.विकास भुजाडे, श्री.निवृत्ती नाना घुले, मा.पं.स.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.विजय धाकराव, श्री.सागर पगार, श्री.दिगंबर वाघ, श्री.मन्सूर मुलाणी, श्री.हनुमंत वाळके, श्री.अजय ठोके, श्री.राजू टोपे, श्री.वाल्मिक पवार, श्री.वाल्मिक वानखेडे, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.गणेश महाले, श्री.संदीप काळे, श्री.दीपक उशीर, श्री.किरण भवर, श्री.गणपत ठाकरे, श्री.मिलिंद खरे, श्री.पिंटू भोयटे, श्री.अमर मापारी, श्री.दीपक भोयटे, श्री.कैलास गुंजाळ,बाळा पाडवी , श्री.महेश खंदारे, श्री.केशव खैरे, श्री.किरण सोनवणे, श्री.बापू चव्हाण, श्री.बाळू चव्हाण, श्री.अजय पाटोल, श्री.दौलत ठोंबरे, श्री.बबन ठोंबरे डॉक्टर स्वाती भाऊराव देवर, डॉ.भीमराव वाल्मीक देवरे, हनुमान रतन दखणे, दत्तू मुरलीधर सोनवणे, हिरामण कचरू खैरे, वाल्मीक मोतीराम देवरे, मारुती वामन निकम, संतोष नांगरे, कांतीलाल निकम, अंबादास देवरे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या