Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावखासदार संजय राऊत यांची जळगाव येथील सुप्रीम कॉलनीला भेट

खासदार संजय राऊत यांची जळगाव येथील सुप्रीम कॉलनीला भेट

जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- काल दि.21 ऑगस्ट रोजी शिवसेना नेते, राज्यसभेचे खासदार संजय राऊत जळगांव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जळगांव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात भेट दिली. त्यांचे उबाठा शिवसैनिकांनी जल्लोषात ढोल ताशांचा गजरात पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. त्यावेळी उपजिल्हा प्रमुख ॲड.नेमचंद येवले, मोतीलाल येवले, कुणाल खडके, शाळेचे शिक्षकवृंद, कैलास पाटील, उज्वल पाटील यांनी सत्कार करुन स्वागत केले. प्रसंगी सुप्रीम कॉलनीतील शहारुख पटेल, अभिषेक चव्हाण, परेश बडगुजर, निलेश मिसाळ, बाळु नाले, विष्णू पाटील,अजय जाधव, तसेच नशिराबाद शहरातील शे.कलीम मोमीन, मो.एजाज मो.अखतर, शे.मुसताक शे.हुसैन, शे.आबीद शे.हसन आदि. शिवसैनिक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या