जळगाव/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने व मानधन तत्वावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत:
पद व जागा :
प्रोग्रॅम मॅनेजर – 5 जागा
पात्रता: वैद्यकीय पदवी + MPH/MHA/MBA (Health)
मानधन: ₹35,000
वैद्यकीय अधिकारी – आयुष (SC) – 1 जागा
पात्रता: BAMS (MD)
मानधन: ₹30,000
वैद्यकीय अधिकारी – पुरुष RBSK – 3 जागा
महिला RBSK – 4 जागा
पात्रता: BAMS/BUMS
मानधन: ₹28,000
समुपदेशक (Counsellor) – 2 जागा
पात्रता: MSW
मानधन: ₹20,000
स्टाफ नर्स – महिला – 65 जागा
स्टाफ नर्स – पुरुष – 6 जागा
पात्रता: GNM/B.Sc Nursing
मानधन: ₹20,000
न्यूट्रिशनिस्ट – 2 जागा
पात्रता: B.Sc (Nutrition/Home Science) + 2 वर्ष अनुभव
मानधन: ₹20,000
STS (Senior Treatment Supervisor) – 1 जागा
पात्रता: Graduate + Sanitary Inspector Course + Computer Course + टू-व्हीलर लायसन्स
मानधन: ₹20,000
लॅब टेक्निशियन – 5 जागा
पात्रता: 12th Sci + DMLT
मानधन: ₹17,000
पॅरामेडिकल वर्कर – 4 जागा
पात्रता: 12th Sci + PMW Diploma
मानधन: ₹17,000
फार्मासिस्ट – 3 जागा
पात्रता: 12th Sci + D.Pharm
मानधन: ₹17,000
TBHV – 2 जागा
पात्रता: 12th Sci + संबंधित अभ्यासक्रम/अनुभव
मानधन: ₹15,500
सूचना: सर्व पदे कंत्राटी असून मानधन तत्वावर आहेत.
अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख व अधिक माहिती जळगाव जिल्हा परिषद संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
स्रोत: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जळगाव.