Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeभुसावळलेवा समाज वधू वर सूची नाव नोंदणी भुसावळ येथे सुरू

लेवा समाज वधू वर सूची नाव नोंदणी भुसावळ येथे सुरू

भुसावळ /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह :- लेवा नवयुवक संघ जळगावद्वारा सकल लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुकांची शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहितीचे उत्कृष्ट संकलन असलेली वधू-वर सूची 2025-26 करिता नाव नोंदणी सुरू झाली आहे, सदर सुचित नाव नोंदणी साठी लागणारे अर्ज आपले परिवार सार्वजनिक वाचनालय, लक्ष्मी नगर, वांजोळा रोड, भुसावळ येथे शनिवार सोडून दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत समाज बांधवांना मिळतील,असे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या