Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर अकोलेत पुन्हा आदिवासी वादळ...

आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर अकोलेत पुन्हा आदिवासी वादळ…

अकोले/पोलिस दक्षता लाईव्ह टीम:- आदिवासी यांच्यावर सतत अन्याय होत आहे.14 ऑक्टोबर ला तहसिल कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून आदिवासी कृती समितीच्या वतीने अकोले शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार डॉ. किरण यमाजी लहामटे उपस्थित होते.

यावेळी यमाजी लहामटे गुरुजी, उपसभापती मारुती मेंगाळ, मारुती लांघी, वाळीबा धोंगडे , सुकटे सर, आदिवासी कृती समितीचे पदाधिकारी, आदिवासी तरुण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या