Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeदेश-विदेशभालाफेकपटू नीरज चोप्रा याची दणदणीत कामगिरी; सुवर्णपदक पटकावले

भालाफेकपटू नीरज चोप्रा याची दणदणीत कामगिरी; सुवर्णपदक पटकावले

दिल्ली/पोलीस दक्षता लाईव्ह:- जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या