Tuesday, September 16, 2025
police dakshta logo
Homeभुसावळभुसावळ: सेंट अलोयसिस शाळेवर हिंदू संघटनांचा मोर्चा – शाळा बंद करण्याची मागणी

भुसावळ: सेंट अलोयसिस शाळेवर हिंदू संघटनांचा मोर्चा – शाळा बंद करण्याची मागणी

भुसावळ न्यूज प्रतिनिधी- भुसावळ मध्ये सेंट ऍलोयसिस शाळेला छावणीचे स्वरूप


भुसावळ मधील हिंदुत्ववादी आक्रमक


सद् भावना दिनानिमित्त भुसावळ येथील नामांकित सेंट अलोयसिस शाळा ,शाळेच्या शिक्षकांनी इथे दिनांक 9 रोजी नववी मध्ये शिकणाऱ्या 100 मुला मुलींना , शहरातील चर्च , मशजीद , गुरुद्वारा व मंदिरात नेण्यात आले ..


पण ,ह्यावर हिंदू बांधव व पालकांनी तीव्र प्रश्न उपस्थित केले कारण , सदरील ट्रिप मध्ये मशीद मध्ये “इस्लाम” बद्दल पुस्तक वाटण्यात आले , अर्धा तास तिथे त्यांना त्यांच्या मजहब  चे माहिती देण्यात आली , चर्च मध्ये अर्धा तास त्यांच्या religion ची माहिती देण्यात आली. आणि मंदिरात फक्त 5 मिनिटं थांबवण्यात आले


तर अश्याप्रकारे इतर धर्माच्या प्रचारामध्ये बहुसंख्य हिंदू विद्यार्थ्यांना का , आणि कोणाच्या सांगण्यावरून नेण्यात आले असा सवाल विचारण्यासाठी मोठ्या संख्येत हिंदुत्ववादी संघटनांनि सेंट अलोयसिस शाळा गाठली.
ह्या आधीही ह्या शाळेत हिंदुधर्म विरोधी घटना घडल्याचे सांगितले जात आहे , आणि आता शाळेची परवानगीच रद्द व्हावी शाळा बंद व्हावी , अशी मागणी हिंदू समाजाकडून उठताना दिसत आहे

शाळे बाहेर मोठ्या संख्येत पोलीस बांधव उपस्थित होते,

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या