Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआ.राहुल आहेर यांच्या निधीतुन भाटगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन

आ.राहुल आहेर यांच्या निधीतुन भाटगाव येथे विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- आज भाटगाव ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, भाजप जेष्ठ नेते श्री.बाळासाहेब माळी, मा.पं.स.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, श्री.गणेश महाले, ह.भ.प.समाधान महाराज पगार, श्री.किरण भवर, श्री.राजेश गांगुर्डे, श्री.योगेश ढोमसे, श्री.मन्सूर मुलाणी, श्री.विजय धाकराव, श्री.वाल्मिक वानखेडे, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.सागर पगार, श्री.दिगंबर वाघ, श्री.अमर मापारी, श्री.सुनील गांगुर्डे, श्री.किरण सोनवणे, श्री.गणेश महाले, श्री.मुकेश कोतवाल, श्री.नाना गुंजाळ तसेच सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या