Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवडला राम दिवाळी उत्साहात साजरी.

चांदवडला राम दिवाळी उत्साहात साजरी.

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चांदवड  जि नाशिक येथील प्रभू श्रीराम मंदिरात दुपारी आरती करण्यात आली,मंदिरात प्रचंड सजावट करण्यात आलेली होती,भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला होता.तसेच प्राचीन डोंगरावरील चन्द्रेश्वर मंदिरात आमदार डॉ राहुल आहेर यांचे उपस्थितीत महाआरती करण्यात आली. तसेच चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांच्या संकल्पनेतून श्री नेमिनाथ जैनच्या शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 11 हजार दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी आमदार डॉ राहुल आहेर,प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल,डॉ आत्माराम कुंभार्डे,स्वामी जयदेवपुरी महाराज,महेश खंदारे,संजय पाडवी, प्रवीण खंदारे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या