Sunday, September 8, 2024
police dakshta logo
Homeनोकरीपोलिस पाटील पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023

पोलिस पाटील पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023

धुळे शिरपूर उपविभागीस दंडाधिकारी कार्यालयातील भरती

जिल्ह्या धुळे येथील शिरपूर उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयांतर्गत
पद:- पोलिस पाटील
एकूण जागा:- 129 (पदे )
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे. भरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ppdhule.mahbharti.com फक्त या संकेतस्थळावर विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या