Sunday, July 13, 2025
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणगणेशभाऊ चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एकपात्री कॉमेडी शो कार्यक्रमाचे आयोजन

गणेशभाऊ चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एकपात्री कॉमेडी शो कार्यक्रमाचे आयोजन

नशिराबाद/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- दि. २५ शनिवार रोजी नशिराबाद शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन स्वराज्य जननी प्रतिष्ठान तर्फे नशिराबाद येथे करण्यात येत आहे.या अभिष्टचिंतन सोहळ्यात एकपात्री कॉमेडी शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

Audio (आवाजात ऐकण्यासाठी) खालील फोटोवर क्लिक करा.👇👇

या कार्यक्रमासाठी गेल्या २२ वर्षात सातत्याने नाबाद १९१९ प्रयोग करणारे लेखक दिग्दर्शक व सादरकर्ते मंगेश ठाकरे (पत्रकार) साठे यांना आमंत्रित केले आहे.तरी कॉमेडी शो कार्यक्रमास सर्वांनी हजर राहण्याचे आवाहन स्वराज्य जननी प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे. या कर्यक्रमाचे आयोजन दत्त नगर, सुनसगावं रोड, एम.एस.ई.बी. ऑफिस जवळ, नशिराबाद येथे केले गेले असून तर कार्यक्रमाला संध्या. ०६.३० वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.

या कार्यक्रमाचे पोलीस दक्षता लाईव्ह वरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या