Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजे के इंडस्ट्रीज चा चांदवड येथील कृषी प्रदर्शनात स्टॉल,वाजवी दरात वस्तू उपलब्ध

जे के इंडस्ट्रीज चा चांदवड येथील कृषी प्रदर्शनात स्टॉल,वाजवी दरात वस्तू उपलब्ध

चांदवड/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- चांदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी प्रदर्शनात जे के इंडस्ट्रीज यांच्यातर्फे उत्पादने वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.यात पाण्याचा जार किंमत-500/-, पिठाची गिरणी-मूळ किंमत 18500/- असुन सवलतीची किंमत- 14500/-, घरगुती RO फिल्टर मशीन 7500/-, तसेच इंडस्ट्रीयल वापरासाठी RO उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे संचालक विजय जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

या प्रदर्शनात शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक नागरिक भेट देत असून मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत.सदर प्रदर्शन हे 4 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या