Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १३ ‘शिवाई ई-बस’चे लोकार्पण....!

जळगावात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १३ ‘शिवाई ई-बस’चे लोकार्पण….!

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– जळगावमध्ये आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या पर्यावरणपूरक १३ ई-बसचे (शिवाई) उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. जळगाव शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवास सुविधा उपलब्ध झाली आहे. या बसेस मध्ये बसण्याचा आनंद देखील घेतला.

या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या