Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी सदस्यसंख्या व आरक्षण जाहीर

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी सदस्यसंख्या व आरक्षण जाहीर

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र शासनाने विभागीय राजपत्राद्वारे जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या आणि विविध गटांसाठी आरक्षणाचे वर्गवारीनिहाय वाटप जाहीर केले असून त्यात नशिराबाद नगरपरिषदेचा समावेश आहे.

ही अधिसूचना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ अंतर्गत दिनांक ११ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय नागरिकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करण्यात आला असून, महिलांसाठी किमान ५० टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पाडण्यात आली असून, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक (नगरपरिषद प्रशासन), नाशिक विभाग यांच्याद्वारे ही अधिकृत अधिसूचना प्रसारित करण्यात आली आहे.

प्रत्येक नगरपरिषदेतील आरक्षणाची व सदस्यसंख्येची सविस्तर माहिती :-

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या