Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव"जिमाका"चे कर्मचारी विनोद पाटील यांचे मुंबईत अकस्मात निधन...

“जिमाका”चे कर्मचारी विनोद पाटील यांचे मुंबईत अकस्मात निधन…

जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- जिल्हा माहिती कार्यालय जळगाव येथील कर्मचारी विनोद पाटील यांचे आज मुंबई येथे अकस्मात निधन झाले . मनमिळाऊ स्वभावाचे असलेले विनोदभाऊ यांचे असे अचानक जाणे मोठे क्लेशदायक आहे.सहकार्याची भावना सतत त्यांच्या मनात रुजलेली होती. ईश्वर त्यांच्या परिवारातील सदस्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो .

पोलिस दक्षता लाईव्ह चे संपादक चंदन पाटील ,कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे आणि टीमच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या