Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकलेबद्दल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या साक्षी भारंबेचा गौरव

कलेबद्दल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या साक्षी भारंबेचा गौरव

सावदा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-  ‘कलेचे जीवनातील महत्त्व’ याबाबत विध्यार्थ्यांना संबोधत करण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रायन्ना वाडी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत भारती विद्यापीठ पुणे तर्फे फाईन आर्ट क्लासमार्फत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशिक्षण देण्यासाठी सावदा येथील नगरसेवक अजय भारंबे यांची कन्या साक्षी अजय भारंबे व कु. रुद्रायनी पटवारी यांचा गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या